आज अंगणात पृथ्वीने घातली प्रकाश रांगोळी धरेवर स्वर्गच अवतरला अशा ह्या दिव्यांच्या ओळी मनें ही प्रमुदित स्नेहाने कशी ही भावना भोळी आज अभिनन्दन सर्वांचे गड्यांनो आली दिपवाळी
Hello Asha Tai, Just noticed that you are in SC. Check out my last post on vegetarian thanks giving in Durham,NC http://kasakaay.blogspot.com/2007/11/blog-post_08.html#links
आशाताई, तुमच्या कविता खुपच आशयघन आहेत. खुपच आवड्ल्या. विशेष म्हणजे आपल्या मिस्टंराच सहकार्य लाभत ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्या profile मध्ये आपली रास ही मीन आहे असे आपण म्ह्ट्ले आहे. माझ्या बाबांनाही ज्योतिशास्त्राचा गाढा अभ्यास आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण मला माझ्या email वर विचारु शकतात. धन्यवाद कळावे. प्रा.सचिन दि.पाटील e-mail :sachu43@gmail.com किंवा sachin123patil@yahoo.co.in
एक सामान्य भारतीय स्त्री. दिल्लीत नोकरी केली
१९९९ पर्यंत. तेव्हापासुन मुलांकडे अमेरीकेत व दिल्लीला वेळ वाटणी. कविता लिहिण्याची अन इतरांना दाखविण्याची हौस ही पारिवारिक देणगी.झुळुक ह्या
ब्लाग वरील सा-या कविता माझ्याच. त्यांच्या सजावटीचं श्रेय मात्र माझे पती सुरेश जोगळेकर ह्यांचं. आमचे कंम्प्यूटर एक्सपर्ट तेच. तुमचा अभिप्राय अवश्य कळवा.
ऋतुरंग हा माझ्या दादाच्या (डॉ. शरद काळे ह्यांच्या) कवितांचा ब्लॉग. दादाच्या कविता अगदी वेगळ्याच आहेत त्या पुस्तक रूपानंही प्रसिध्द झाल्या आहेत पण त्या ब्लॉग वाचकांना खचित आवडतील हा विश्वास आहे. दादा पेशानं डॉक्टर पण ह्रदय कविचं ते सारं तुम्हाला त्याच्या कवितांतच दिसेल. पण वाचा नक्की अन् अभिप्राय आवडेलच. दादा नाही न आता म्हणून मीच करतेय हे.
7 comments:
आशाताई,
छान कविता आहे.
मी विचार करतच होतो, पण तुम्ही नंबर लावला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
-प्रशांत
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांचे फोटो माझ्या बॉग वर टाकले आहेत.
diwali chya hardik shubhechchha
Happy diwali.
I liked the pictorial presentation of the poems. Very nice.
Nice poems, good to find this blog!
Tumhalahi diwalichya hardik shubhechha
Hello Asha Tai,
Just noticed that you are in SC.
Check out my last post on vegetarian thanks giving in Durham,NC
http://kasakaay.blogspot.com/2007/11/blog-post_08.html#links
आशाताई,
तुमच्या कविता खुपच आशयघन आहेत.
खुपच आवड्ल्या. विशेष म्हणजे आपल्या मिस्टंराच
सहकार्य लाभत ही आनंदाची गोष्ट आहे.
आपल्या profile मध्ये आपली रास ही मीन आहे
असे आपण म्ह्ट्ले आहे.
माझ्या बाबांनाही ज्योतिशास्त्राचा गाढा अभ्यास आहे.
आपल्याला काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण मला
माझ्या email वर विचारु शकतात.
धन्यवाद
कळावे.
प्रा.सचिन दि.पाटील
e-mail :sachu43@gmail.com
किंवा
sachin123patil@yahoo.co.in
Post a Comment