Friday, September 26, 2008

ऋतुरंग

ऋतुरंग हे माझ्या दादाचं कवितांचं पुस्तक ते आम्ही ब्लॉग वर स्कैन करून टाकायचा प्रयत्न केला होता पण नीटसं जमलं नाही आता ह्या कविता रोज एक अशा ऋतुरंग ब्लॉग वर टाकणार आहोंत. कालच पहिली कविता टाकलीय. आवडते आवाज. सोबत ऑडियो पण आहे.
प्रतिसादाची अपेक्षा आहे .

2 comments:

HAREKRISHNAJI said...

कविता कुठेशी टाकली आहेत ? सापडत नाहीय.

आशा जोगळेकर said...

हरेकृष्णजी,
माझ्या ब्लॉग वर जायला asha-joglekar. blogspot.com ही वापरून गेलात तर तिथे झुळुक च्या खाली ऋतुरंग ब्लॉग आहे तिथेच टाकलीय