Saturday, October 27, 2007

घोडं



हे असं कसं घडलं
तुझ्यावर प्रेम कसं जडलं
सरळ मार्गी जाता जाता
गाडं कसं गडगडलं
मी माझा म्हणता म्हणता
तुझाच म्हणणं कसं काय घडलं
खोटी ऐट दाखवता दाखवता
अचानक प्रेमांत कोण पडलं
आता प्रेम केलंच आहे तर
घोडं कुठे अडलं

नाही नाही म्हणता म्हणता शेवटी केलन् ना लग्न
करून करून कोण किती करील उपस्थित विघ्न

7 comments:

HAREKRISHNAJI said...

nice blog and nice poems, I must say.

HAREKRISHNAJI said...

one small clarification . whay are you saying "एक सामान्य भारतीय स्त्री"

Well , according to me nobobdy is "सामान्य" . Everydoby is unique in his own way.

आशा जोगळेकर said...

Thank you for visiting and appreciating. pl continue

ओहित म्हणे said...

मस्त आहेत कविता ... बरा सापडला ब्लॉग हा ... आता हळू हळू सगळ्या वाचून काढेन

A woman from India said...

chan kavita

Shuchita said...

ghod isso cute!!!

दीपिका जोशी 'संध्या' said...

खूपच सुंदर कविता आहेत. एकदा तर वाचल्याच नेटाने बसून पण पुन्हा पण वाचायला आवडतील. मी पण हिंदीची प्रेमी असल्यामुळे ते सुद्धा पूर्ण वाचले...एकदम मस्त.